Friday 6 October 2017

महापालिकेच्या वर्धापन दिनासाठी 13 लाखांचा खर्च

पिंपरी – महापालिकेचा 35 वा वर्धापन दिन बुधवारी (दि.11) साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यास येणा-या 13 लाख 30 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली.

No comments:

Post a Comment