Friday 6 October 2017

पिंपरी महापालिका आयुक्त कार्यालयांत, कर्मचारी उपाहारगृहात!

महापालिकेचे कर्मचारी जागेवर नसतात, बाहेर घुटमळत असतात, यांसारख्या तक्रारी सातत्याने होत असताना, उशिरा का होईना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या तक्रारींची दखल घेतली. आयुक्तांनी गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी तासभर पालिकेच्या ...

No comments:

Post a Comment