Friday 15 December 2017

नवीन क्षेत्रीय कार्यक्षेत्रात विकास कामे

पिंपरी – महापालिकेच्या नव्याने रचना केलेल्या ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकास कामांना सुरुवात करण्यात आली असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत. सुरूवातीला जलनिःसारण नलिकांची साफसफाई आणि चोकअप काढण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment