Sunday, 20 August 2017

पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली

मोशी उपबाजारातील स्थिती : दरातही घसरण
पिंपरी – गेली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मोशीतील नागेश्‍वर उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांच्या आवकेवर परिणाम झाला आहे. रविवारी भाजीपाल्याची एकूण 510 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये 251 क्विंटलने घट झाली आहे. याशिवाय भाजीपाल्याची 14 हजार 840 गड्डयांची आवक झाली असून यामध्ये 1 हजार 275 गड्डयांची घट झाली आहे.

No comments:

Post a Comment