Sunday, 20 August 2017

गणेशोत्सवासाठी चिनी वस्तूंची मागणी घटली

पिंपरी – दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी पिंपरी-चिंचवडकर गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. चिनी बाजारपेठेला मात्र चांगलाच फटका बसल्याचे दृश्‍य पहायला मिळत आहे. सजावटीच्या विविध रंगी वस्तूंना मागणी वाढली आहे.

No comments:

Post a Comment