Sunday, 20 August 2017

पालिका कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला गती मिळणार?

महासभेत चर्चा : शासन सेवेतून महापालिकेत समावेशास विरोध
पिंपरी – शासन सेवेतील अधिकाऱ्यांना महापालिका सेवेत समाविष्ठ करुन आपल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर पालिकेचा ब वर्गात समावेश झालेला असून, आकृतीबंध शासनस्तरावर अद्याप रखडलेला आहे. त्या आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली.

No comments:

Post a Comment