Saturday 13 January 2018

महावितरण अभियंत्यांची “सीम कार्ड वापसी’

पिंपरी – खर्चात बचत करण्याच्या प्रयत्नांत महावितरण प्रशासनाने घेतलेल्या विविध अन्यायकारक निर्णयांच्या निषेधार्थ सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभासदांनी महावितरण प्रशासनाने दिलेली “सीम कार्ड’ प्रशासनाकडे परत जमा केली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात असे एकूण सुमारे 50 अभियंते आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीजे संदर्भातील तक्रारींविषयी अभियंत्यांशी संपर्क साधण्यास अडचण येत असून, त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत.

No comments:

Post a Comment