Saturday 13 January 2018

चिंचवडमध्ये रविवारी “साह्यथॉन’ स्पर्धा

चिंचवड – श्री स्वामी सेवा समर्थ प्रतिष्ठाण व साह्यकडा ऍडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 14) “साह्यथॉन – 2018′ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “आरोग्यासाठी धावू सारे’ असा संदेश याव्दारे देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment