Saturday 13 January 2018

राजकीय दबावामुळे पोलीस गुन्हेगारी रोखण्यास असमर्थ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात सलग तीन दिवस वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचा प्रकार घडला. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. केवळ राजकीय दबावामुळेच कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत, अशी तक्रार खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment