Tuesday 20 February 2018

नवी मुंबई विमानतळाचं भूमीपूजन, पहिलं टेकऑफ 2019 ला

नवी मुंबई : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन करत आहे. या भूमीला माझा प्रणाम,'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली.

नवी मुंबई विमानतळाचं भूमीपूजन, पहिलं टेकऑफ 2019 ला

No comments:

Post a Comment