Tuesday 20 February 2018

महिला पोलिसाला धक्‍काबुक्‍की

पिंपरी – बेशिस्तपणे वाहन उभे केल्याबद्दल पावती फाडणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत शिविगाळ करण्यात आली. वाकड येथे रविवारी (दि. 18) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

No comments:

Post a Comment