Tuesday 27 February 2018

अवैध बांधकामावर धडक कारवाई

पिंपरी – महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. महापालिका हद्दीतील वडमुखवाडी, चोविसावाडी, चिखली तळवडे परिसरातील 69 बांधकामांवर गेल्या तीन दिवसात हातोडा चालविला आहे.

No comments:

Post a Comment