Tuesday 27 February 2018

वाहतूक पोलिसांकडून होतेय लूट

पिंपरी – चिखलीतील साने चौकात सिग्नलला वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना चुकी नसतानाही दमदाटी केली जाते. कारवाईच्या नावाखाली पैसे उकळले जातात, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

No comments:

Post a Comment