Sunday 20 May 2018

‘पीएमपी’ ताफ्यामध्ये १५० ई-बसेस होणार दाखल

पीएमपीच्या  ताफ्यात वर्षात केवळ 100 ते 150 ई-बस (वातानुकूलित) दाखल होतील. अगोदर  500 बस घेणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता; मात्र त्याबाबत झालेल्या बैठकीत सध्या फक्त  100 ते 150 बसेस घेण्यालाच मान्यता देण्यात आली आहे.त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दाखविला आहे.

No comments:

Post a Comment