Sunday 20 May 2018

मुख्य लेखा परिक्षकांची बदली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक पद्मश्री तळदेकर यांची आज (दि.17) पुण्यात बदली झाली आहे. पुण्यात प्राथमिक शिक्षण संचालनालयात नव्याने स्थापन केलेल्या शालेय पोषण आहार विभागात उपसंचालकपदी (वित्त व लेखा) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment