Sunday 20 May 2018

पिंपरी-चिंचवडमध्ये शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना

चौफेर न्यूज – पिंपरी चिचंवड महानगरपालिका शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ शास्वत व पर्यावरणपुरक शहरे तसेच जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकास करण्यासाठी महानगरपालिकेने पॅलेडियम या सल्लागार संस्थेची नेमणुक केली आहे. याकरीता महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना (CTO) केली आहे.

No comments:

Post a Comment