Sunday 20 May 2018

पिंपरी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शहरातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहून ११ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली. आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

No comments:

Post a Comment