Monday 14 May 2018

सशुल्क पार्किंग धोरणाला स्थायीचा “हिरवा कंदील’

पिंपरी – पुणे महापालिकेपाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील सशुल्क पार्किंग धोरण ठरविले आहे. वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या सशुल्क पार्किंग (पे ऍण्ड पार्क) धोरणास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आता हे धोरण महासभेच्या मान्यतेकरिता सादर केलेल जाणार आहे.

No comments:

Post a Comment