Monday 14 May 2018

“सांग ना गं आई”…: पिंपरी चिंचवडच्या कलाकारांची मातृदिनानिमित्त विशेष कलाकृती

जागतिक ‘मातृदिना’च्या निमीत्ताने पिंपरी-चिंचवड मधील कलाकारांनी खास आई साठी समर्पित म्हणून एक विशेष गीत केले आहे. “सांग ना गं आई” असे या गीताचे नाव असुन पिंपरी-चिंचवड मधील रेझोनन्स स्टुडिअो आणि  आयड्रीमज फिल्मक्राफ्ट यांनी या गीताची निर्मिती केली आहे. अनावरण सोहळा  चिंचवड येथे पार पडला.

No comments:

Post a Comment