Monday 14 May 2018

आयुक्‍तांचा “जोर का झटका’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 223 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय विभागप्रमुखपदी असलेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्याजागी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच झटका बसला आहे. याशिवाय वैद्यकीय विभागप्रमुख पदाची धुरा बदलून त्यांनी “जोर का झटका’ दिला आहे.

No comments:

Post a Comment