Sunday 13 May 2018

वऱ्हाडी पाहुण्यांना डासांचा पाहुणचार

पिंपरी – पिंपळे-गुरव येथील नर्मदा गार्डन, रामकृष्ण मंगल कार्यालय व नदीजवळील सर्वच मंगल कार्यालय परिसरात डासांनी थैमान घातले आहे. त्यामुळे येथील मंगल कार्यालयांमध्ये पाहुणे मंडळींना डासांचा पाहुणचार मिळत आहे.

No comments:

Post a Comment