Sunday 13 May 2018

वीजेचा लपंडाव ; मनसेचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी – आकुर्डीतील दत्तवाडी व विठ्ठलवाडी या परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment