Wednesday 6 June 2018

प्लास्टिक साठा करणाऱ्यांना दंड

पिंपरी – प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणाऱ्या चिंचवड परिसरातील दोन स्वीट मार्टवर कारवाई करत महापालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयामार्फत 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, तीन किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment