Wednesday 6 June 2018

कामगारनगरीत पर्यावरण रक्षणाचा जागर

पिंपरी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मिती, जलपर्णी काढणे, प्रभात फेरी आदी उपक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने प्लास्टिक मुक्‍त शहराचा संकल्प करण्यात आला.

No comments:

Post a Comment