Monday 18 June 2018

स्वच्छता अभियानाविषयी शिक्षकांची कार्यशाळा

निगडी – स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे वार्षिक नियोजन ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाकडून करण्यात येत आहे. याचा भाग म्हणून विद्यालयाने शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

No comments:

Post a Comment