Friday 3 August 2018

न्यायालयाचे काम लवकर सुरु होणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे होणा-या प्रशस्त न्यायालयाचे काम लवकरच सुरु होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची भूमिका सकारात्मक आहे. या न्यायालयाची 10 मजली इमारत होणार असून त्यापैकी चार मजल्यांचे काम लवकरच सुरु होणार आहे. अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

No comments:

Post a Comment