Friday 3 August 2018

पालिका आवारात पार्किंग सुविधा करा

पिंपरी : महापालिका भवनात वाहने लावण्यासाठी पुरेशी पार्किग सुविधा नाही. त्यामुळे नागरिक व कार्यकर्त्यांना नाईलास्तव रस्त्यावर वाहने लावाली लागतात. पालिका भवनात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिकेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment