Thursday 2 August 2018

देहु, आळंदी, पंढरपूर तिर्थ क्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

पिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या शुन्य काळात केली.

No comments:

Post a Comment