Wednesday 24 October 2018

मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा”, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची प्रशासनावर टीका

रावेत येथील बंधा-यावरून जेवढे पाणी उचलले जाते. त्यातील 40 टक्के पाण्याची गळती होते. ही गळती रोखण्याऐवजी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिका-यांकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, म्हणजे “मोरीला बोळा आणि दरवाजा सताड उघडा” अशातला हा प्रकार आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment