Wednesday 24 October 2018

आमदार आपल्या दारी गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – विविध शासकीय योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी एकाच दिवशी मार्गी लागण्यासाठी दि. 25 ऑक्टोबरला  चिंचवड मोहननगर येथे ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीचे शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

No comments:

Post a Comment