Wednesday 24 October 2018

चार भागांनुसार घरोघरचा कचरा संकलन व वाहतुकीची निविदा प्रक्रिया कायम – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी-चिंचवड शहराचा घरोघरचा कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत वाहून नेण्याचा कामासंदर्भात स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाची माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे शहराचे 4 भाग करून सुरू असलेली निविदा प्रकिया कायम ठेवण्यात आली आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी(दि.22) पत्रकार परिषदेत सांगितले.

No comments:

Post a Comment