Tuesday 16 October 2018

पोलिसांपेक्षा महापालिकेचे सुरक्षा रक्षक भारी!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे कार्यालय असलेल्या गुलाब पुष्प उद्यानात भरदिवसा भंगार चोरीची घटना घडली. येथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र, सशस्त्र चोरटे पाहून पोलिसांनी काढता पाय घेतला. मात्र, महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी धडाडी दाखवत चोरट्यांना पाठलाग करुन पकडत चोरी केलेले भंगार साहित्य परत मिळवले.

No comments:

Post a Comment