Tuesday 16 October 2018

अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील अतिक्रमणावर आज (सोमवारी) धडक कारवाई केली. हातगाड्या, टप-या जप्त करण्यात आल्या आहे.  ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील यमुनानगर पोलीस चौकीसमोरील तसेच कस्तुरी मार्केट, नेवाळे चौक येथील विनापरवाना हातगाडी, टप-यांवर आज धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये 16 हातगाडी, एक टपरी, एक लोखंडी काऊंटर जप्त […]

No comments:

Post a Comment