Tuesday 16 October 2018

सुलभा उबाळे यांची शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी निवड

चौफेर न्यूज –  शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, भोसरी मतदारसंघाच्या महिला संघटकपदी वेदश्री काळे यांची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment