Tuesday 16 October 2018

उपमहापौरांच्या स्वच्छतागृहासाठी महापालिकेत तोडफोड

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर पदाखालोखाल असलेल्या उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या मागणीवरुन स्वतंत्र स्वच्छतागृहाचे काम सुरु करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर असलेल्या उपमहापौर दालनाजवळ स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता त्यासाठी कोणतीही प्रशासकीय, आर्थिक मंजुरी न घेता दालन तोडफोडीचा उद्योग सुरू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment