Sunday 3 February 2019

आमदार जगतापांच्या हस्ते संजय गांधी पेन्शन योजना पत्रांचे वाटप

चौफेर न्यूज  – चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने 30 विधवा महिला, 20 ज्येष्ठ नागरिक, 10 अपंग, 3 मूकबधिर, 2 कर्णबधिर आणि घटस्स्पोटीत अशा एकूण 68 नागरिकांना योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार लक्ष्मन जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment