Sunday 3 February 2019

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभुमिवर पोलिसांची कडक उपाययोजना

चौफेर न्यूज: शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 6 महिन्यांत पिंपरी चिंचवड शहर
आणि चाकणमधील तब्बल 40 जणांना तडीपार केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार केलेल्यांमध्ये राजकीय कार्यकर्त्यांचाही
समावेश आहे. 

No comments:

Post a Comment