Sunday 3 February 2019

भोसरी “पीएमपी’चे कार्यालय नवीन इमारतीत

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या भोसरी आगाराचे रुपडे लवकरच पालटणार आहे. भोसरी पीएमपी आगाराच्या आगार प्रमुख व इतर कामगारासाठी नुकतेच नवीन कार्यालय उभारण्यात आले असून कार्यालयाचे उद्‌घाटन लवकरच पीएमपीच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

No comments:

Post a Comment