Sunday 3 February 2019

पिंपरी “आरटीओ’ बनले पहिले “ड्रेस कोड’चे कार्यालय

पिंपरी – पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचारी आता एकाच “ड्रेस कोड’मध्ये दिसत असून राज्यात ड्रेस कोड वापरणारे पहिले आरटीओ कार्यालय म्हणून पिंपरी-चिंचवडच्या कार्यालयाची ओळख निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment