Sunday 10 February 2019

पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमातून खासदार अमर साबळेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

चौफेर न्यूज –  राज्यसभा खासदार अमर साबळे यांचा ५६ व्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना उज्वल व आरोग्यदायी भवितव्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खासदार साबळेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनावश्यक व वायफळ खर्चाला बगल देत सामाजिक भान जपत कार्यकर्त्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

No comments:

Post a Comment