Sunday 10 February 2019

‘इंद्रायणी थडी’तील महिलांच्या नोकरी महोत्सवात ३५४ महिलांना मिळाले ‘ऑफर लेटर’

पिंपरी (Pclive7.com):- महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना नोकरीच्या देखील संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत खास महिलांसाठी नोकरी महोत्सव भरविण्यात असून आज शनिवारी १२३० मुलाखती झाल्या. हा महोत्सव शनिवार (दि.९) आणि रविवार (दि.१०) रोजी भोसरी मधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी, गावजत्रा मैदान येथे असून केवळ महिलांसाठी असलेल्या या मेळाव्यात १२३० मुलाखती झाल्या. त्यापैकी ३५४ जणींना ‘ऑफर लेटर’ देण्यात आले.

No comments:

Post a Comment