Monday 27 April 2020

चिंचवडगावात “अप्रतिमच कॅट कॅच’ची चर्चा

पिंपरी – मांजर हा प्राणी कितीही उंचीवरून पडला तरी तो आपल्या पायावरच उभा राहतो, हे खरे असले तरी तिसऱ्या मजल्यावरून त्यांची सुटका करताना एका पिल्लाचा घेतलल्या अप्रतिम कॅचची (झेल) चर्चा आता पिंपरी-चिंचवड शहरात चांगलीच रंगली आहे.

No comments:

Post a Comment