Monday 27 April 2020

आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घ्या पण....

पिंपरी : 'बाळाचे बोबडे बोल ज्याप्रमाणे मातेला समजतात तशी पाळीव प्राण्यांची भाषा प्राणी प्रेमींनाच समजते. मनुष्याप्रमाणेच त्यांचेही हट्ट, भावनांचा आदर, भटकंती, व्यायाम, खाणं-पिणं हे नित्यनियमाने सुरळीत होत नसल्याने राग अनावर होऊन प्राण्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे.v

No comments:

Post a Comment