Monday 27 April 2020

रुग्ण वाढल्यास खासगी डॉक्‍टर देणार सेवा

पिंपरी  (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शहरातील खासगी डॉक्‍टरांशी संवाद साधला. पुणे येथील विधान भवन कौन्सिल हॉलमध्ये शुक्रवारी हे चर्चासत्र पार पडले. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासगी डॉक्‍टर उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या काळामध्ये संभाव्य करोना विषाणूचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता काय उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर माहिती दिली

No comments:

Post a Comment