Monday 27 April 2020

अन्नदाता सुखी भव...

पिंपरी - लॉकडाऊनमध्ये अडकलेले नागरिकांची तसेच कष्टकरी मजुरांची अन्नावाचून होणारी तगमग लक्षात घेता शहरातील विविध संस्थांच्यावतीने सकाळी व संध्याकाळी गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. दोन वेळचे पोटभर जेवण मिळत असल्याने "अन्नदाता सुखी भव'' असा आशिर्वादही ते देतात....  (फोटो- अरुण गायकवाड)

No comments:

Post a Comment