Thursday 23 April 2020

फ्लूची लक्षण आहेत? घाबरू नका, पिंपरीत पालिकेनं केलीय सोय!

पिंपरी - कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेने शहरातील स्वत:ची आठ रुग्णालये व २८ दवाखाने (क्‍लिनिक) सज्ज ठेवली आहेत. फ्लूची लक्षणे दिसताच नागरिकांनी या क्‍लिनिक व रुग्णालयांमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

No comments:

Post a Comment