Thursday 23 April 2020

कामावर गैरहजर राहणारे सात पोलीस निलंबन

पिंपरी – करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना बंदोबस्त करताना मनुष्य बळाची अडचण येत आहे. त्यातच काही पोलीस गैरहजर आहेत. त्यांना तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. तरीदेखील काहीजण जाणीवपूर्वक हजर होत नसल्याने त्यांना थेट निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी (दि. २१) आदेश दिले आहेत. 

No comments:

Post a Comment