Thursday 23 April 2020

रखरखत्या उन्हात फुलांची मोहिनी

पिंपरी - रखरखत्या उन्हात रस्त्याच्याकडेला बहरलेली फुले मन मोहून टाकत आहे. शहरात ठिकठिकाणी बहावा, गुलमोहर, नीलमोहर, बोगनवेल, पळस, गोल्डनशॉवर, जारूल या झाडांची बहरलेली फुले लक्ष्यवेधी ठरत आहेत 

No comments:

Post a Comment