Wednesday 13 May 2020

कोरोनाच्या आपत्तीत महापालिका आयुक्तांचा बढत्यांचा धमाका!

एमपीसी न्यूज – एकीकडे पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दुसरीकडे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मात्र ‘क्रीम पोस्ट’ वरील बढत्यांचा धमाका उडवून दिला आहे. शहर अभियंता, दोन सहशहर अभियंता, आठ कार्यकारी अभियंत्यांना एकाचदिवशी बढत्या देत आयुक्तांनी आपल्या नावावर नवा विक्रम केला आहे.   दरम्यान, आयुक्त हर्डीकर यांचा महापालिकेतील तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला […]

No comments:

Post a Comment