Wednesday 13 May 2020

नवीन महापालिका इमारत रखडणार, आंद्रा-भामा प्रकल्पही लांबणार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा महापालिका अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय कामकाजासाठीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे कामकाज रखडणार आहे. तर, आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचेही काम लांबण्याची चिन्हे आहेत.  तर, यापुढे नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. नवीन प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार नाही. आहे ती कामे […]b

No comments:

Post a Comment